{"product_id":"chaukas-chingee-bhag-1-and-2-by-dr-bal-phondke","title":"Chaukas Chingee – Bhag 1 and 2| चौकस चिंगी भाग १ आणि २ By Dr. Bal Phondke| डॉ बाळ फोंडके","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003eघरात, शाळेत, परिसरात वावरताना, खेळताना आणि कोणी काही\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eकारणाने रागवल्यानंतरसुद्धा मुलांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eहोतात. खरंतर हे प्रश्न मुलांचे कुतूहल जागे करणारे, जिज्ञासा वाढवणारे,\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eचौकस बुद्धीला खतपाणी घालणारे असतात. परंतु त्यांच्या या प्रश्नांना\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eनेमकी उत्तरं मिळत नाहीत. परिणामी मुलांमधल्या चौकस बुद्धीला,\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eजिज्ञासेला हवी तशी चालना मिळत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eपण चौकस चिंगी आणि तिच्या चौकडीला नाना नावाचे गुरू भेटतात…\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eआणि मग एकेका प्रश्नाच्या उत्तरातून त्यांना नवनवे प्रश्न कसे पडत\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eजातात आणि त्यांची ते वैज्ञानिक उत्तरं कशी मिळवत जातात याच्या\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eया धमाल गोष्टी म्हणजेच डॉ. बाळ फोंडके यांची ‘चौकस चिंगी’ही\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eविज्ञानकथांची पुस्तकमाला होय.\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eप्रत्येक पालकाने आणि शिक्षकाने आपल्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या हाती\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eसोपवलीच पाहिजेत अशी ही पुस्तकमाला मनोविकास प्रकाशनाने खास\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003eआपल्यासाठी आणली आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67673498812499,"sku":null,"price":330.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/chingi-800x800-1.jpg?v=1791868023","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chaukas-chingee-bhag-1-and-2-by-dr-bal-phondke","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}