{"product_id":"chauthe-pitak-by-yashwant-manohar","title":"Chauthe Pitak | चौथे पिटक By Yashwant Manohar | यशवंत मनोहर","description":"\u003cp\u003eयशवंत मनोहर यांचे ‘चौथे पिटक’ हे पुस्तक मानवत्वाची पायमल्ली करणारे दुनियेतील सर्व कुविचार आणि कुतत्त्वज्ञाने नाकारते आणि सर्वांनाच समान मानवी प्रतिष्ठा देणाऱ्या सभ्य विचारांचा आणि तत्त्वज्ञानांचा पुरस्कार करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभेदभावाला आणि अन्यायाला पावित्र्य देऊन त्यांची चिरंतन म्हणून जाहिरात करणारे सर्वच जीवनद्रोही आविष्कार मानवता, तत्त्वज्ञान आणि संस्कृती हे शब्दही उच्चारण्याची लायकी गमावून बसलेले असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘चौथे पिटक’ या पुस्तकात मूलतत्त्वी व्यवस्था पूर्णत: बदलून टाकणारे पायाभूत महाकथन आहे. हे महाकथन एकूणच मानवी मनांच्याही, जीवनाच्याही आणि तत्त्वज्ञानांच्याही विरचनेची आणि निरंतर पुनर्रचनेचीही निर्णायक गरज सांगत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67741274079315,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChauthePitak_CoverArtwork_13-scaled.jpg?v=1792386628","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chauthe-pitak-by-yashwant-manohar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}