{"product_id":"chavhani-shamsher-चव्हाणी-समशेर-by-laxman-narayan-joshi","title":"Chavhani Shamsher | चव्हाणी समशेर","description":"\u003cp\u003eद्वापारयुगातील भीमार्जुनाप्रमाणे ज्यांचा पराक्रम होता, स्वधर्म संरक्षण हेच त्यांचे ब्रीद होते, स्वदेशाच्या शत्रूला नामशेष करण्यासाठी ज्यांनी आपल्या हाती शस्त्र धरले होते, घोरीसारख्या परधर्मीय अघोर शत्रूला ज्यांनी उदार अंत:करणाने आणि खऱ्या आर्यब्रीदाला शोभेल अशा प्रकारे त्याचा पाडाव झाला असताही- आपल्या दरबारी वागविले, आपसांतील दुही मोडण्यासाठी ज्यांनी स्वकीय शत्रूपुढे मोठ्या संतोषाने पड खाण्याचा स्वबांधवांकरिता प्रयत्न केला आणि ज्यांनी अंत: कलहाची राखरांगोळी व्हावी म्हणून आपल्या सार्वभौमादी अधिकारांचाही त्याग करण्याचे योजिले; त्या अतुल पराक्रमी पृथ्वीराजांचे चित्र या पुस्तकात रेखाटण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो कितपत साधला याचा परीक्षा वाचकवर्ग करीलच.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270431764563,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/ChavhaniShamsher_1c95df46-ee6b-4ff9-9d4d-f6433e4f15ca.jpg?v=1770181862","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chavhani-shamsher-%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b0-by-laxman-narayan-joshi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}