{"product_id":"chhatrapati-sambhaji-jeevan-ani-balidan","title":"Chhatrapati Sambhaji - Jeevan Aani Balidan | छत्रपती संभाजी - जीवन आणि बलिदान","description":"\u003cp\u003eलाईफ अँड डेथ ऑफ संभाजी या मेधा देशमुख-भास्करन लिखित इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद छत्रपती संभाजी : जीवन आणि मृत्यू. स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून ते साकार करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या छत्रपती शिवाजीमहाराजांच्या छत्रछायेत वाढलेल्या शंभूराजांच्या जडणघडणीचा प्रवास...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसंभाजीराजांच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचे भावनिक तसेच तत्कालीन ऐतिहासिक, राजकीय संदर्भ मांडणारी कादंबरी! हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270552219731,"sku":null,"price":531.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Chhatrapati_Sambhaji_-_Jeevan_Ani_Balidan1.jpg?v=1773979553","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chhatrapati-sambhaji-jeevan-ani-balidan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}