{"product_id":"chimanchara-pakakruti","title":"चिमणचारा पाककृती | Chimanchara pakakruti","description":"\u003cp\u003eआपली मुलं सुदृढ व सशक्त व्हावी यासाठी विचारपूर्वक तयार केलेले पुस्तक. ० मुलांना आवडतील असे काही नेहमीचे तर काही आकर्षक पदार्थ ० पचण्यास हलके, पौष्टिक पदार्थ ० लहानपणापासून घरचे जेवण प्रिय व्हावे यासाठी चवीची विशेष काळजी ० मैदा, वनस्पती व तत्सम जिनसांचा कमीतकमी वापर ० तान्ह्या बाळांपासून शाळेत जाणार्‍या बालकांसाठी उपयोगी ० पेय-सरबतं, गोड पदार्थ, न्याहरी, सूप्स, डाळी, भाज्या, आमटी, भात, पोळी, रोटी इ. आहारातील सर्व प्रकार ० मुलांच्या स्वास्थ्यासाठी आजीबाईंचे काही सल्ले, काही सूचना, काही औषधं\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232597635155,"sku":"978-81-86184-36-3","price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Chimanchara-PakakrutiFront-1.jpg?v=1795071029","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chimanchara-pakakruti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}