Skip to product information
Chinta by Dr.Pradeep Patkar
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: 152
Language: Marathi

अस्वस्थतेचं मखभ दाटल्यानं कासावीस होणार्‍या मनांशी संवाद साधणं मला नेहमीच अस्वस्थ करून सोडतं. शरीर व मन यात द्वैत नसतं. असं द्वैत मानणार्‍यांना माणूस समजलेला नसतो.

चिंतेच्या दडपणाखाली दोन्ही एकत्र चिरडले जातात. मन अस्वस्थ होतं त्याला अनेक कारणे असतात. वैयक्तिक आशा, अपेक्षा, आकांक्षा इतकंच जबाबदार असतं, आजूबाजूचं जग काहूर माजविणारी परिस्थिती... सामाजिक, सांस्कृतिक, धार्मि, राजकीय, आर्थिक - विविध अंगाने विळखा घालत येते चिंता.

विचार विवेकापासून दूर जातो अवास्तव उत्तरे शोधीत. जन्मावेळी रडून झाल्यावर आनंदाने जगायचं ठरविणारी माणसं आयुष्यभर चिंताग्रस्त जगत आनंद हरवून बसबात. तुमचं-माझं तसंच यापुढे होत राहू नये या तीव्र इच्छेपोटी घेतलेला हा शोध. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Chinta | चिंता

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like