{"product_id":"chitrakarmi","title":"Chitrakarmi | चित्रकर्मी","description":"\u003cp\u003eचित्रपटसृष्टीतल्या काही दिग्गज कलावंतांच्या गोष्टी या पुस्तकात आहेत. यात दुर्गा खोटे, राजा परांजपे, शरद तळवलकर, गणपत पाटील, श्रीराम लागू, रमेश देव, किशोर प्रधान, राजशेखर, शशिकला, दादा कोंडके, विजू खोटे, जयश्री गडकरी, विनय आपटे, सदाशिव अम्रापूरकर, लक्ष्मीकांत बेर्डे, स्मिता पाटील यांसारख्या तीस कलाकारांच्या जीवनातील संघर्ष लेखरूपात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलेखक आशिष निनगुरकर यांनी या कलाकारांची कारकीर्द थोडक्यात आणि वाचनीय शब्दांत मांडली आहे. या मान्यवर कलावंतांची माहिती बारकाईने देण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांचा मोजका पण महत्त्वपूर्ण प्रवास या पुस्तकात मांडला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270542094419,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00635.jpg?v=1773661807","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chitrakarmi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}