{"product_id":"chitrapat-abhyas-by-shyamala-vanarase","title":"Chitrapat Abhyas | चित्रपट अभ्यास By Shyamala Vanarase | श्यामला वनारसे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रा. सतीश बहादूर यांनी भारतात चित्रपटशिक्षणाचा पाया घातला, आपली स्वतंत्र अभ्यासपद्धती व चित्रपट-अध्यापनाची शैली विकसित केली आणि अनेक पिढ्यांचे चित्रपट-शिक्षण केले. त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या डॉ. श्यामला वनारसे आज घडीला ‘बहादूर-परंपरे’तल्या एकमेव बौद्धिक वारसदार आहेत. श्यामलाताईंनी या पुस्तकात १९४० ते १९६० या कालखंडातल ‘अभिजात’ म्हणून गणले जाणाऱ्या  १२ चित्रपटसंहितांचे विश्लेषण केले आहे. यात अभ्यासाची शिस्त, तात्त्विक मर्मदृष्टी आणि नीर-क्षीर विवेकाने केलेली चिकित्सा पाहायला मिळते. चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":46097446240339,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/1062f_1024x1024_2x_820a9655-88e8-4f08-a820-b46e2dd903fe.webp?v=1788255959","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chitrapat-abhyas-by-shyamala-vanarase","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}