{"product_id":"chittathararak-by-hemant-godse","title":"Chittathararak | चित्तथरारक By  Hemant Godse | हेमंत गोडसे","description":"\u003cdiv class=\"description-short\"\u003e\n\u003cp\u003eअफाट आर्थिक उलाढाल करणारं कॉर्पोरेट जग. या जगात माणसं विकली जातात आणि खरेदी केली जातात. त्यात फक्त पैसाच गुंतलेला नसतो. त्यात गुंतलेले असतात अनेक भलेभुरे लोक. अडकलेली असतात वेगवेगळ्या पातळ्यांवरची नाती. पणाला लागतात नीति-अनीतीची परिमाणं. घडवल्या अन् बिघडवल्या जातात कायद्याच्या चौकटी. या चौकटींच्या एका टोकाला कुठलाही विधिनिषेध न बाळगता हिंसेचं\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"description-more\"\u003e\n\u003cp\u003eथैमान घालणारे क्रूर दहशतवादी ; तर दुसर्या टोकाला कारस्थानाची फोड करत, धागा धागा उलगडत त्याचा वेध घेणारा पोलीस अधिकारी. निर्दय अन् अमानुष कॉर्पोरेट जगाचा वेध घेणारी, वाचकाला खिळवून ठेवणारी उत्कंठावर्धक कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":46286378991699,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Chittathararak-F-LR-768x1187.webp?v=1789445671","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/chittathararak-by-hemant-godse","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}