Skip to product information
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
‘सिनेमातली माणसं’ हे अनुराधा औरंगाबादकरांचं. आजवरच्या लेखनापेक्षा वेगळं पुतक.
सर्वसामान्यपणे चित्रपटरसिकांना चित्रतारे-तारकांच्या जीवनाविषयी विलक्षण कुतूहल असतं. अशा बावीस चित्रपट-कलावंतांशी मनमोकळा संवाद साधून अनुराधाबाईंनी त्यांची एकंदर व्यक्तिमत्त्वं या पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours