Skip to product information
Company Sarkar | कंपनी सरकार By Abhay Valsangkar | अभय वळसंगकर
Rs. 320.00
Pages: 149
Language: Marathi
Overview:
सत्ताकारण, प्रेम, लैंगिक व्यवहार, विश्वासघात, हिंसा, वर्चस्वाची भावना, इत्यादी अनेक वृत्ती-प्रवृत्ती मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. याला आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेचा आयाम लाभतो, तेव्हा साकारणारं नाट्य जीवघेणं असतं. कुणासाठी खूप लाभाचं आणि एखाद्याला रसातळाला नेणारं असतं. अशाच आंतरराष्ट्रीय सत्तास्पर्धेचा लेखाजोखा ‘कंपनी सरकार’मधून मांडला गेला आहे. रहस्याच्या अंगानं मांडणी करतानाच विविध देश आणि संस्कृतींची रंजक सफर घडवून आणणारी वेगवान कादंबरी म्हणजे ‘कंपनी सरकार'! कादंबरीचा पट जागतिक घडामोडींना कवेत घेत असा काही उलगडत जातो, की या अगम्य विश्वाची गुंतागुंत हळूहळू उमगत जाते.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Company Sarkar | कंपनी सरकार By Abhay Valsangkar | अभय वळसंगकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like