{"product_id":"corn-khasiyat-2","title":"कॉर्न खासियत | Corn khasiyat","description":"\u003cp\u003eकॉर्न खासियत कणीस हा काही आता केवळ भाजून खाण्याचा पदार्थ राहिला नाही ; कणसाचे अनेक पदार्थ करता येतात . तसेच त्याचे दाणे विविध पदार्थांची लज्जतही वाढवितात . पाककलेत सातत्याने प्रयोग करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका उषा पुरोहित यांनी मक्याचा योग्य वापर करून घरच्याघरी करता येण्याजोगे स्नॅक्स , भाज्या – करीज , पराठे -नान , सूप्स , सॅलडस व गोडपदार्थ यात विपुल प्रमाणात दिले आहेत . ‘ बेबीकॉर्नच्या पदार्थांचाही यात खास समावेश आहे . त्यामुळेच ‘ कॉर्न खासियत ‘ हे पुस्तक आपल्या पसंतीस उतरणार है निश्चित !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232621686867,"sku":null,"price":35.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Corn-KhasiyatFront-1.jpg?v=1795071148","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/corn-khasiyat-2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}