Skip to product information
Sale price
Rs. 720.00
Regular price
Rs. 800.00
Author:
P. S. Bhase | पी. एस. भसे
Pages:
-
Publisher:
Varada Prakashan | वरदा प्रकाशन
Language:
Marathi
Overview:
जगाच्या इतिहासात व समाजरचनेत क्रांती घडवून आणणारा युगपुरुष म्हणून कौंट लिओ टॉलस्टॉय हे नाव आता इतिहासात कायम झाले आहे.टॉलस्टॉय यांनी ही समाजक्रांती केवळ आपल्या लेखनातून व तत्त्वज्ञानातून घडवून आणली असे म्हणता येईल.यांना मनुष्याभावाचे ज्ञान फार सूक्ष्म होते ,म्हणूनच आपल्या वॉर अँण्ड पीस या कादंबरीत सुमारे दीडशे व्यक्तिचित्रे रंगवली आहेत. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available