{"product_id":"cyber-suraksha","title":"सायबर सुरक्षा | Cyber Suraksha","description":"\u003cp\u003eआजचा काळ माहिती आणि तंत्रज्ञानाचा आहे. आपण रोज ज्या संगणकीय प्रणाली, स्मार्टफोन, इंटरनेट, बँकिंग अ‍ॅप्स, ई-मेल, सोशल मीडिया इत्यादी वापरतो, ते सर्व काही सायबर जागतिक (उूलशी डरिलश) अंतर्गत येते. या डिजिटल जगात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक, व्यावसायिक, आर्थिक आणि शासकीय माहिती संग्रहित केली जाते. ही माहिती जर चुकीच्या किंवा दुर्भावनायुक्त व्यक्तींच्या हाती गेली, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. ही माहिती हॅकिंग, मालवेअर, फिशिंग, डेटा चोरी, सेवा बंदी (ऊेड) यांसारख्या सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी जी उपाययोजना केली जाते. सायबर सुरक्षा ही एक तांत्रिक, प्रशासकीय, कायदेशीर आणि शैक्षणिक पद्धतींची एकत्रित प्रणाली आहे, जी माहिती व प्रणाली सुरक्षित ठेवते. सायबर सुरक्षा ही आता एक मर्यादित संकल्पना न राहताएक व्यापक क्षेत्रबनली आहे, ज्याततंत्रज्ञान, कायदे, प्रशासन, संरक्षण, समाजशास्त्र व नैतिकता यांचा समावेश आहे. ही व्याप्ती समजून घेऊन प्रत्येक स्तरावर योग्य सुरक्षा उपाययोजना करणे, ही काळाची गरज आहे.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281401638995,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cyber_20Suraksha_20Front.jpg?v=1795505258","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/cyber-suraksha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}