Skip to product information
दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा | Dakshinecha Lokdev Khandoba by डॉ. रा. चिं. ढेरे | Dr. R. C. Dhere
Sale price  Rs. 315.00 Regular price  Rs. 350.00
Pages: -
Language: Marathi

महाराष्ट्रात खंडोबा या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा हा मूळचा धनगर - कोळी - रामोशी या जनजातींचा देव जसा सर्व मराठी समाजाने आपला मानला,तसाच कर्नाटक -आंध्रात मैलार -मल्लण्णा या नावांनी ओळखला जाणारा हा देव कुरूब या पशुपालक समाजाबरोबरच तिथल्या बहुजणांनी प्रेमाने स्वीकारला. डॉ.

रा. चिं.

ढेरे यांनी खंडोबा या ग्रंथात चार दशकांपूर्वीच मराठीत देवता विज्ञानाचे सैद्धातिक पायाभरण केले आणि देवतांच्या विकसन- प्रतिकियेचा उलगडा करण्याचा वस्तुपाठ सिद्ध केला. अशा विषयांचा अभ्यास क्षेत्रात स्थल- पूराणातील साधन सामग्री कशी उपयुक्त ठरते , हेही त्यांनीच प्रथम खंडोबाच्या निमित्ताने साधार दाखवून दिले हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Dakshinecha Lokdev Khandoba | दक्षिणेचा लोकदेव खंडोबा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like