{"product_id":"dalit-files-दलित-फाईल्स-by-sharankumar-limbale-शरणकुमार-लिंबाळे","title":"Dalit Files| दलित फाईल्स By Sharankumar Limbale| शरणकुमार लिंबाळे","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e'\u003c\/span\u003e\u003cstrong\u003eदलित फाईल्स\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e' ही शरणकुमार लिंबाळे यांची नववी कादंबरी आहे. 'सेक्स आणि जात' या विषयाला ही कादंबरी धीटपणे भिडताना दिसते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहिंसा, जघन्य अपराध, अमानुष अत्याचार, जीवघेणी अंधश्रद्धा, प्रतिकूल परिस्थिती, जगण्यातला चिवट संघर्ष आणि भयानक जातीय तेढ यामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. 'दलित जाणीव आणि दलित अनुभव' ही तर लिंबाळ्यांच्या लेखनाची शक्ती आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमाज, चळवळ आणि कार्यकर्ता ही त्यांच्या लेखनाची ऊर्जा आहे. ओघवती भाषा, काव्यात्मक शैली, वेधक वर्णन आणि वैचारिक वाद-विवाद यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. 'दलित फाईल्स' ही कादंबरी वाचताना मनावर ताण येतो; अपेक्षाभंग होतो आणि मन अंतर्मुख होते. ही कादंबरी विलक्षण अनुभवांचा प्रत्यय देणारी झाली आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e-\u003c\/span\u003e\u003cstrong\u003e लक्ष्मण गायकवाड\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'उचल्या'कार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan Pvt. Ltd.","offers":[{"title":"Default Title","offer_id":67600245948499,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/DALITFILES1.webp?v=1791189840","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dalit-files-%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b8-by-sharankumar-limbale-%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}