Skip to product information
Dalit Sahity Aani Soundary | दलित साहित्य आणि सौंदर्य By Sharankumar Limbale |  शरणकुमार लिंबाळे
Sale price  Rs. 300.00 Regular price  Rs. 400.00

दालत साहित्य हा एक जागतिक घटना आहे. केवळ
महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतातल्या प्रत्येक राज्यात दलित साहित्य आणि दलित चळवळीचा उदय झालेला आहे. देशाबाहेरखी दलित साहित्य आणि दलित चळवळीचे लोण पोहोचले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर दलित साहित्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी, बंचितांची वाड्मयीन अभिव्यक्ती जाणून घेण्यासाठी देशातील व परदेशातील विविध विद्यापीठांमध्ये ह्या साहित्याचा अभ्यासक्रमांमध्ये समावेश केलेला असून, ह्या साहित्यावर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. ह्या पार्श्वभूमीवर शरणकुमार लिंबाळे ब्रांनी लिहिलेला 'दलित साहित्य आणि सौदर्य' हा ग्रंथ संदर्भासाठी महत्वाचा वाटतो.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Dalit Sahity Aani Soundary | दलित साहित्य आणि सौंदर्य By Sharankumar Limbale | शरणकुमार लिंबाळे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like