Skip to product information
Sale price
Rs. 378.00
Regular price
Rs. 420.00
दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अदभूत निर्मिती आहे. शैव , वैश्णाव आणि शाक्त या तिनही प्रमुख उपासनाधाराना व्यापून उरणारा दत्तात्रेयाचा प्रभाव गेली हजार-बाराशे वर्षे भारतात, विशेषत : आपल्या महाराष्ट्रात गाजत आहे.
अशा या लोकप्रिय अदभूत दैवताचे दर्शन घेण्यासाठी इतिहासमंदिरात प्रवेश करण्याचा हा शोधपूर्वक प्रयत्न. हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours