Skip to product information
Dattaprasad Dabholkaranchya Kavita
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages: -
Language: Marathi

उंटाचे सौंदर्य समजायला वाळवंटाचे डोळे लागतात... वाळवंटावर प्रेम करायला उंटाचा जन्म लाभावा लागतो... स्तालिन माझ्या स्वप्नात आला तो माझ्या स्वप्नात आलाय की मी त्याच्या स्वप्नात गेलोय, यावर मी चर्चा सुरू केली तेव्हा मिशीमध्ये अडकलेला चहा फुर्र फुर्र करत उडवत चक्क हसला आणि म्हणाला पेरेस्त्रोइका...

पेरेस्त्रोइका... अनोळख्या देशातून आलेले अनोळखी पक्षी अगदी बिनधास्त न चुकता का येतात असे ? कोठून येतात ?

कोठे जातात ? कोणता निरोप ते ठेवतात बरोबर आणि कोणती गाणी ? दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कवितांमधील काही ओळी... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

दत्तप्रसाद दाभोळकरांच्या कविता | Dattaprasad Dabholkaranchya Kavita

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like