{"product_id":"detective-4-sanch","title":"डिटेक्टीव्ह ४ संच | Detective 4 sanch","description":"\u003cp\u003eसोसायटीत, आजूबाजूला किंवा शाळेत घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे डिटेक्टिव्ह 4 टीमचं बारीक लक्ष ! त्यातल्या काही घटनांमध्ये ‘केस’ असणारच अशी त्यांना खात्री ! काही झालं तरी घेतलेल्या केसचा छडा ते लावतातच ! त्यांच्या गमतीजमतींच्या, वेंधळेपणाच्या, हुशारीच्या आणि साहसाच्या खिळवून ठेवणाऱ्या गोष्टींची मालिका…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232513257555,"sku":null,"price":202.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/DetectiveSetCover.jpg?v=1795070281","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/detective-4-sanch","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}