Skip to product information
उद्योगपती निहालचंद मृत्युशय्येवर असताना काही अगम्य आणि रहस्यमय हातवाऱ्यांच्या खाणाखुणा करतात आणि प्राण सोडतात. त्या खुणांचा अर्थ शोधण्यासाठी अगस्तीला बोलावलं जातं. तेव्हा अगस्तीला कळतं की आपल्याबरोबर आपले सगळे मेडिकल रिपोर्ट्सही जाळून टाकावेत अशी इच्छा निहालचंद यांनी व्यक्त केलेली असते. अगस्तीला शंका येते. तो अधिक शोध घेऊ लागतो, तेव्हा त्याच्यावर हल्ला केला जातो. निहालचंद यांच्या हातवाऱ्यांचा अर्थ काय असतो ? कुणा एकाला अगस्तीने खोलात शिरून तपास करायला नको असतं. कोण असते ती व्यक्ती ? तिचा निहालचंद यांच्याशी काय संबंध असतो ?
Pickup available at HO
Usually ready in 24 hours