Skip to product information
डिटेक्टीव्ह अगस्ती : ऑर्कीड, तू कुठे आहेस? | Detective Agasti Orchid tu kuthe aahes
Rs. 160.00
Pages: 108
Language: Marathi

मुंबईस्थित वेणुगोपाल आणि बीना हे अब्जाधीश दाम्पत्य. वेणुगोपाल कुणा दुसऱ्या स्त्रीत गुंतला आहे का हे शोधण्याचं काम बीना अगस्तीला देते. ते शोधताना अगस्तीवर जीवघेणा हल्ला होतो; एवढंच नाही तर, वेणु आणि बीना दोघंही एक पत्र लिहून गायबच होतात. त्यांची मुलगी श्रिया अगस्तीला आईबाबांचा शोध घेण्याची गळ घालते. त्यांचा शोध घेत अगस्ती पोचतो थेट पुतिनच्या रशियात ! तिथे तो अनेक जीवघेणी धाडसं करत वेणु आणि बीना यांना शोधून काढतो खरं, पण मुळात वेणु आणि बीना यांना रशियात कुणी नेलेलं असतं? आणि का?

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

डिटेक्टीव्ह अगस्ती : ऑर्कीड, तू कुठे आहेस? | Detective Agasti Orchid tu kuthe aahes

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like