{"product_id":"detective-agasti-orchid-tu-kuthe-aahes","title":"डिटेक्टीव्ह अगस्ती : ऑर्कीड, तू कुठे आहेस? | Detective Agasti Orchid tu kuthe aahes","description":"\u003cp\u003eमुंबईस्थित वेणुगोपाल आणि बीना हे अब्जाधीश दाम्पत्य. वेणुगोपाल कुणा दुसऱ्या स्त्रीत गुंतला आहे का हे शोधण्याचं काम बीना अगस्तीला देते. ते शोधताना अगस्तीवर जीवघेणा हल्ला होतो; एवढंच नाही तर, वेणु आणि बीना दोघंही एक पत्र लिहून गायबच होतात. त्यांची मुलगी श्रिया अगस्तीला आईबाबांचा शोध घेण्याची गळ घालते. त्यांचा शोध घेत अगस्ती पोचतो थेट पुतिनच्या रशियात ! तिथे तो अनेक जीवघेणी धाडसं करत वेणु आणि बीना यांना शोधून काढतो खरं, पण मुळात वेणु आणि बीना यांना रशियात कुणी नेलेलं असतं? आणि का?\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68231144112211,"sku":"978-81-69231-16-9","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Agasti_Orchid.jpg?v=1795070147","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/detective-agasti-orchid-tu-kuthe-aahes","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}