Skip to product information
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Overview:
‘धूमधडाका’ हा मयुरेश कुलकर्णी यांनी लिहिलेला कथासंग्रह असून यात एकूण २७ कथा आहेत. वाचकांच्या निखळ मनोरंजनाबरोबरच वास्तव व्यवस्थेवर चिमटा काढण्याचे काम कुलकर्णी यांनी अगदी उत्तम पद्धतीने केले आहे. या कथेतील काही अनुभव हे सत्य आहेत, तर काही अनुभव काल्पनिक आहेत. प्राण्यांचे साहित्य संमेलन अशी कल्पना करून यात लेखकाने एक कथा रचली आहे. काही कथा या ग्रामीण जीवनदर्शन घडवितात. कथांमधून लेखकाने जे मानवी स्वभावाचे बारकाईने निरीक्षण केले आहे ते अतिशय साधे आणि सोपे आहे. ‘निरक्षरांचा सर्व्हे’ ही एक अफलातून विनोदी कथा यात आहे. निखळ मनोरंजन करता करता माणसाच्या संवेदना जागृत व्हाव्यात आणि त्यातून माणसांनी समाजाला उपयोगी कार्य करण्याचा संकल्प हाती घ्यावा हा हेतू ठेवून लेखकाने हा कथासंग्रह लिहिलेला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Pickup currently not available