{"product_id":"dhuni-by-jagannath-kunthe","title":"Dhuni  |धुनी  By Jagannath Kunthe | जगन्नाथ कुंटे","description":"\u003cp\u003eसाधनेची धुनी अखंड पेटती राहायला हवी ! साधकानं तेवढं करावं, बाकी सारं सद्गुरूंवर सोपवावं. ते सगळं करून घेतात... हे प्रभावीपणे सांगणारी ही प्रत्ययकारी कहाणी.\u003cbr\u003eप्रचिती देणारी आणि दिशा दाखवणारी. विलक्षण. गुंगवून ठेवणारी. अनोख्या विश्वाचं दर्शन घडवतानाच त्याचा मार्ग उजळवत जाणारी... अंतर्बाह्य शांती-सुखाचा मंत्र सांगणारी... 'नर्मदेऽऽ हर हर', 'साधनामस्त', 'नित्य निरंजन' व 'कालिंदी' नंतरची अवधूतानंद-जगन्नाथ कुंटे यांची नवी, रसरशीत, अनुभवसमृध्द प्रवासगाथा...\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44806881378387,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61p_6aWNcYL._SL1000.jpg?v=1780046377","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dhuni-by-jagannath-kunthe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}