{"product_id":"dhyani-money-vinayak-kulkarni","title":"Dhyani Money : Vinayak Kulkarni | ध्यानी मनी : विनायक कुलकर्णी","description":"\u003cp\u003eमाणसावर सोळा संस्कार झाले पाहिजेत, असे वेद-पुराणांत सांगितले आहे. पण त्या संस्कारांमध्ये आर्थिक साक्षरतेचा संस्कार नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eहा संस्कार जेव्हा घराघरांत होईल, तेव्हाच प्रत्येकजण धनसंपन्न ठरेल आणि पैशांच्या श्रीमंतीबरोबरच मनाच्या श्रीमंतीनेही समृद्ध झाल्याचे दिसेल. प्रत्येकासाठी आर्थिक उन्नतीचा मार्गदर्शक गुंतवणुकीच्या सर्व अधिकृत माध्यमांचा परिचय शेअरबाजारातील विविध संज्ञा, तांत्रिक विश्लेषण सोप्या भाषेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशेअरबाजाराची माहिती नसलेल्या तसेच नियमितपणे शेअरबाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त शेअर्सची वर्गवारी, औद्योगिक जीवनसत्राचे स्तर, केवायसी, सेबी, इत्यादीसंबंधी रंजक लेख संपत्ती निर्माणातून चिरकाल टिकणारी श्रीमंती अनुभवता येते, या वास्तवाची जाणीव या वास्तवाची जाणीव. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270551629907,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00316.jpg?v=1773979516","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dhyani-money-vinayak-kulkarni","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}