{"product_id":"digital-detox-by-neelambari-joshi","title":"Digital Detox | डिजिटल डिटॉक्स By Neelambari Joshi | नीलांबरी जोशी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटसॲप, ट्विटर आपल्याला डोपामाईनचं व्यसन लावणं, लाईक्स\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआणि कॉमेंटसरुपी बक्षीस मिळावं म्हणून सातत्यानं मजकूर पोस्ट करत रहाणं, लोकांनी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपल्याला 24 बाय 7 चांगलं(च) म्हणावं यासाठी सेल्फी काढणं, फोटो काढून पोस्ट करणं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयासाठी कायम प्रोत्साहन देतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयामुळे चिंता, नैराश्य, एकाकीपणा, बॉडी इमेजवरुन सततचे विचार, निद्रानाश अशा मानसिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसमस्या वाढल्या आहेत. कधीही न पाहिलेल्या लोकांबरोबर आपण कायम स्पर्धा करत रहातो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयशाची व्याख्या आणि मोजमाप दुसऱ्यांच्या यशावर ठरवतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनेटवरच्या एखाद्या माणसाला आपण सहसंवेदना दाखवतो पण शेजारी बसलेल्या माणसाला\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपाणी पाजत नाही. व्हॉटसॲपवरचे वाद पराकोटीला जाऊन नाती तुटतात. डेटिंग ॲप्समुळे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेकांची फसवणूक होते. जाहिरातींचा मारा पाहून सतत खरेदी करत सुटतो.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमहत्त्वाचं म्हणजे, जेन-झी आणि मिलेनियल्स यांचा पालकांशी संवाद तुटला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआपलं वर्तन, भावना आणि विचार हे सगळंच सोशल मीडिया कसं नियंत्रित करतं आहे हे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसांगणारं आणि त्यावरचे उपाय मांडणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायला हवं..!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67982652899411,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Digital-detox.jpg?v=1793423090","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/digital-detox-by-neelambari-joshi","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}