Skip to product information
दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार | Dinesh Kale Yanchya Balsahityatil Mulyavichar
Rs. 85.00
Pages: 48
Language: Marathi

डॉ. प्रियदर्शनी देशमुख यांनी दिनेश काळे यांच्या बालसाहित्याचा अभ्यास करून त्यावर समीक्षात्मक असे 'दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार' हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक ज्यांनी दिनेश काळे यांचे बालसाहित्य वाचले आहे त्यांना त्यामागचा विचार स्पष्ट करून सांगते. ज्यांनी अजून त्यांचे बालसाहित्य वाचले नसेल त्यांना ते वाचण्यासाठी नक्कीच उयुक्त करते. समीक्षात्मक पुस्तके थोडी गंभीर वाटण्याची शक्यता असते. परंतु डॉ. प्रियदर्शनी देशमुखांच्या शैलीने ते सहज, सोपे, वाचनीय आणि तरीही या साहित्यप्रकाराची अभ्यासपूर्ण उकल करून दाखवणारे झाले आहे. 'दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार' हे पुस्तक, दिनेश काळे यांच्या साहित्याविषयी वाचकांचे कुतूहल जागृत करेलच, पण जे बालसाहित्य लिहितात किंवा ज्यांच्यावर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे अशांना देखील मार्गदर्शक ठरेल. - डॉ. उल्का नगरकर विश्वस्त, मराठी मंडळ शिकागो, अमेरिका

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

दिनेश काळे यांच्या बालसाहित्यातील मूल्यविचार | Dinesh Kale Yanchya Balsahityatil Mulyavichar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like