{"product_id":"dnyangangeche-bhagirath-sant-ravidas","title":"Dnyangangeche Bhagirath Sant Ravidas | ज्ञानगंगेचे भगीरथ संत रविदास","description":"\u003cp\u003eमध्यकालीन युगात समाज जातपात व धर्मसंप्रदायामध्ये विभागला गेला होता. अशा काळात व्यवसायाने चर्मकार असलेल्या काशीस्थित संत रविदास यांनी गाठलेली आध्यात्मिक उंची व त्यांनी सर्वसामान्य लोकांना सांगितलेला भक्तिमार्ग विशेष अनुकरणीय ठरतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया चरित्रात संत रविदासांच्या जीवनातील प्रचलित घटना त्यामागील शिकवणुकीसह संकलित केल्या असून त्यांच्या प्रसिद्ध रचना व त्यांचा अर्थही दिला आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270551367763,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00740-1.jpg?v=1773979502","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dnyangangeche-bhagirath-sant-ravidas","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}