{"product_id":"dnyat-adnyat-pune","title":"Dnyat Adnyat Pune | ज्ञात अज्ञात पुणे","description":"\u003cp\u003eपुणे हे ऐतिहासिक शहर आहे. शिवाय इथला नमुनेदार पुणेरी माणूस, खाद्यसंस्कृती, मंदिरे, सण-उत्सव-परंपरा, जुन्या वास्तू, संग्रहालये, कट्टाजीवन अशी शहराची अनेक वैशिष्ट्ये आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eभारताची शान असलेल्या या शहराबद्दल ‘पुणे तेथे काय उणे’ असे बोलले जाते. परंतु आजही यातील काही वारसास्थळे ज्ञात तर काही अज्ञात आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया ठिकाणांची ज्ञात-अज्ञात माहिती मांडण्याचा हा प्रयत्न लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ज्ञात अज्ञात पुणे या पुस्तकरूपाने केला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44052848771155,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Dnyat-Adnyat-Pune-scaled.jpg?v=1770880707","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dnyat-adnyat-pune","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}