Skip to product information
Sale price
Rs. 179.10
Regular price
Rs. 199.00
Overview:
डू इट टुडे तुम्हाला तुमच्या कामातली चालढकल दूर करायची असेल, तुमची उत्पादकता वाढवायची असेल, आणि अधिकाधिक मोबदला मिळवायचा असेल, तर ते कसे साध्य करायचे यासाठी मी माझे ३० सर्वोत्तम लेख निवडले आहेत. हा मार्ग फलदायी आणि अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जातो. जर तुम्ही अशीच चालढकल करत राहिलात, तर तुम्ही चांगले उत्पादक होऊ शकत नाही. जर तुम्ही चांगले उत्पादक नसाल, तर तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही. म्हणूनच मी माझ्या या पुस्तकाची सुरुवात विलंबाच्या संघर्षावर मात कशी करायची असे सांगून केली आहे.व्यवसाय अथवा वैयक्तिक जीवनातील तोटा, वेदना आणि अर्थपूर्ण जगणे यांतील हा वैयक्तिक प्रवास आहे.यांतून मी तुम्हाला जास्तीतजास्त उत्पादनक्षमतेच्या मार्गावर नेतो. जेणेकरून आपली 'वेळ' संपण्यापूर्वी आपण आपली क्षमता साध्य करू शकू.तर तुम्ही हे पुस्तक वाचायला तयार आहात? तुमचा होकार असेल, तर हे काम आजच करा, कारण उद्या कधीच येत नाही. लेखक : डारियस फरुप्रकाशन : मधुश्री प्रकाशन

Pickup currently not available