Skip to product information
Dr A P J Abdul Kalam  ( डॉ ए पी जे अब्दुल कलाम )
Rs. 90.00
Pages: 48
Language: Marathi
रामेश्वरम या तमिळनाडूतील एका छोट्या गावात सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अब्दुल नावाच्या मुलाने आपल्या कर्तृत्वाने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या अद्वितीय, लीजंड म्हटले जाईल या पदापर्यंत कशी वाटचाल केली ते या छोट्या पुस्तकातून तुम्हाला उमजेल. देशाला संरक्षन सिध्दता मिळवून देण्यात त्यांनी अजोड कामगिरी केली. संशोधक अशी ओळख असलेल्या कलाम सरांनी पाच वर्षे देशाचे राष्ट्रपती म्हणून सेवा बजावली.आपली बुध्दी, श्रम, देशप्रेम, अन तरूणाईवरचा विश्वास या सार्या गुणांद्वारे देशातील असंख्य तरूणांपुढे आदर्श ठेवला, त्यांना प्रेरणा दिली अन आपले अनुभवावर आधारित असलेले विचारधन पुढील पिढ्यांसाठी उधळून दिले. ISBN No. :9789393529145 Author :Madhuri Shanbhag Publisher :Navachaitanya Prakashan Binding :paperback Pages :48 Language :Marathi Edition :2022

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Dr A P J Abdul Kalam ( डॉ ए पी जे अब्दुल कलाम )

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like