{"product_id":"dr-babasaheb-ambedkar-aani-swatantra-majur-pakshacha-jahirnama","title":"डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहिरनामा | Dr. Babasaheb Ambedkar Aani Swatantra Majur Pakshacha Jahirnama","description":"\u003cp\u003eडॉ. आंबेडकरांनी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. शोषितांचा, कामगारांचा, शेतकर्‍यांचा प्रश्न असो, नदीला येणार्‍या महापूराचा प्रश्न असो त्यांनी आपले विचार मांडले आणि प्रत्यक्ष कृती करुन ते प्रश्न सोडविले. १९४४ ला ‘केंद्रीय तांत्रिक बोर्ड’ स्थापन केले. विद्युत संबंधीचे धोरण त्यांनी निर्धारीत केले होते. त्या धोरणानुसार देशात विद्युतचा विकास झालेला आहे. देशात विद्युत प्राधिकरणाद्वारे विद्युत खेड्यांमध्ये पोहोचली याचे श्रेय डॉ. आंबेडकरांना जाते. ‘स्वतंत्र मजूर पक्षा’च्या जाहिरनाम्यात डॉ. आंबेडकरांनी नवीन सुधारणाविषयी धोरण जाहीर केले होते. भारतीय आर्थिक परिस्थिती सुदृढ व्हावी म्हणून डॉ. आंबेडकरांनी आर्थिक धोरण अवलंबविण्याची घोषणा केली होती. डॉ. आंबेडकरांचे ध्येयवादी धोरण स्वतंत्र मजूर पक्षास अतिशय मौलिक ठरले होते. असे त्यांच्या भरघोस निवडणूक निकालावरुन दिसून येते. त्यांचे सर्व ध्येय धोरण व स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहिरनामा हा सर्व जनतेला मान्य होता. हा जाहिरनामा डॉ. आंबेडकरांनी दुरदृष्टी ठेवून निर्माण केला होता. हा जाहिरनामा अनुसूचित समुदाय, कामगार, हातमजूर, कष्टकरी जनतेच्या उत्कर्षाचा व उन्नतीच्या ध्येयाने प्रेरित झालेला होता.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281411272787,"sku":"9.78936E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Dr._20Babasaheb_20Ambedkar_20aani_20Swatantrya_20majur_20Pakshacha_20Jahirnama_20front.jpg?v=1795505353","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dr-babasaheb-ambedkar-aani-swatantra-majur-pakshacha-jahirnama","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}