मुलांसाठी विज्ञानाचा खजिना! मुलांकडे असलीच पाहिजे असा विज्ञानाचा खजिना!
मध्यरात्रीचा सूर्य कुठे दिसतो?
केस का पिकतात?
हवेला वजन असतं का?
शेतीचा उदय केव्हा झाला?
ब्ल्यू मून म्हणजे काय?
पृथ्वीचं वजन कसं मोजतात?
डास कोणाला चावतो?
सेफ्टी पिनचा शोध कोणी लावला?
परग्रहवासी कसे दिसतील?
एव्हरेस्टची उंची कोणी मोजली?
इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे?
आपल्या आसपास घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टींमधून असे अनेक प्रश्न उभे राहतात.
आपण त्याकडे दुर्लक्ष करतो; पण या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्या रोजच्या आयुष्यात दडलेलं विज्ञान उलगडत जातं.
‘कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोण’ — हेच विज्ञानाचा खजिना उघडणारे परवलीचे शब्द!
डॉ. बाळ फोंडके लिखित
कसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण
अशी ७ पुस्तकांची मालिका
Pickup available at HO
Usually ready in 24 hours