{"product_id":"dr-bal-phondke-written-kas-ka-kay-kiti-kuthe-kevha-kon-a-series-of-7-books","title":"डॉ. बाळ फोंडके लिखित कसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण अशी ७ पुस्तकांची मालिका - Dr. Bal Phondke Written Kas | Ka | Kay | Kiti | Kuthe | Kevha | Kon: A Series of 7 Books","description":"\u003cp\u003eमुलांसाठी विज्ञानाचा खजिना! मुलांकडे असलीच पाहिजे असा विज्ञानाचा खजिना!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमध्यरात्रीचा सूर्य कुठे दिसतो?\u003cbr\u003eकेस का पिकतात?\u003cbr\u003eहवेला वजन असतं का?\u003cbr\u003eशेतीचा उदय केव्हा झाला?\u003cbr\u003eब्ल्यू मून म्हणजे काय?\u003cbr\u003eपृथ्वीचं वजन कसं मोजतात?\u003cbr\u003eडास कोणाला चावतो?\u003cbr\u003eसेफ्टी पिनचा शोध कोणी लावला?\u003cbr\u003eपरग्रहवासी कसे दिसतील?\u003cbr\u003eएव्हरेस्टची उंची कोणी मोजली?\u003cbr\u003eइंटरनेटची मालकी कोणाकडे आहे?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या आसपास घडणाऱ्या नेहमीच्या गोष्टींमधून असे अनेक प्रश्न उभे राहतात. \u003cbr\u003eआपण त्याकडे दुर्लक्ष करतो; पण या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्या रोजच्या आयुष्यात दडलेलं विज्ञान उलगडत जातं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘कसं, का, काय, किती, कुठं, केव्हा आणि कोण’ — हेच विज्ञानाचा खजिना उघडणारे परवलीचे शब्द!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाळ फोंडके लिखित\u003cbr\u003eकसं | का | काय | किती | कुठं | केव्हा | कोण\u003cbr\u003eअशी ७ पुस्तकांची मालिका \u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45682928222291,"sku":null,"price":800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/WhatsAppImage2026-06-08at8.18.37PM.jpg?v=1780993323","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dr-bal-phondke-written-kas-ka-kay-kiti-kuthe-kevha-kon-a-series-of-7-books","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}