Skip to product information
डॉ. मारिया मॉन्टेसरी|Dr.Maria Montessori Charitra V Vichar
Sale price  Rs. 162.00 Regular price  Rs. 180.00
Pages: -
Language: Marathi

मॉन्टेसरी हे घराघरात पोचलेले नाव आहे. ३ ते ६ वार्षापर्यंतच्या मुलांच्या वर्गाला मॉन्टेसरी वर्ग का म्हणतात है पुष्कळांना माहीत नसते.

जगप्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. मारिया मॉन्टेसरी यांनी बालकांना योग्य तऱ्हेने शिक्षण मिळावे, त्यांच्या मनाची चांगल्या तऱ्हेने वाढ व्हावी यासाठी जिवापाड कष्ट केले. आपले सर्व आयुष्य बालशिक्षणाच्या कार्यासाठी खर्च केले.

त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून बालवाडयांना मॉन्टेसरी वर्ग म्हणू लागले. त्यांचे चरित्र वाचकांचे हाती देतांना आम्हाला फार आनंद होत आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

डॉ मारिया मॉन्टेसरी | Dr.Maria Montessori

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like