{"product_id":"dr-maria-montessori-charitra-v-vichar-डॉ-मारिया-मॉन्टेसरी-by-d-a-bhave","title":"डॉ मारिया मॉन्टेसरी | Dr.Maria Montessori","description":"\u003cp\u003eमॉन्टेसरी हे घराघरात पोचलेले नाव आहे. ३ ते ६ वार्षापर्यंतच्या मुलांच्या वर्गाला मॉन्टेसरी वर्ग का म्हणतात है पुष्कळांना माहीत नसते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजगप्रसिद्ध शिक्षणशास्त्रज्ञ डॉ. मारिया मॉन्टेसरी यांनी बालकांना योग्य तऱ्हेने शिक्षण मिळावे, त्यांच्या मनाची चांगल्या तऱ्हेने वाढ व्हावी यासाठी जिवापाड कष्ट केले. आपले सर्व आयुष्य बालशिक्षणाच्या कार्यासाठी खर्च केले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांच्या या कार्याची आठवण म्हणून बालवाडयांना मॉन्टेसरी वर्ग म्हणू लागले. त्यांचे चरित्र वाचकांचे हाती देतांना आम्हाला फार आनंद होत आहे. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270423965779,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/DrMariaMon_8a3ec458-f751-4ab3-a872-8defc30930ae.jpg?v=1770031358","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/dr-maria-montessori-charitra-v-vichar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%89%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80-by-d-a-bhave","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}