Skip to product information
Drohparva | द्रोहपर्व by Ajeya Zankar | अजेय झणकर""
Sale price  Rs. 405.00 Regular price  Rs. 450.00
Language: Marathi

Drohparva | द्रोहपर्व १७७३ ते १७७९ हा काळ ! * राजगादीसाठी नारायणराव पेशव्यांचा खून, मराठा साम्राज्यावर कबजा मिळवण्यासाठी इंग्रजांचं पुण्यावर आक्रमण.

* या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान तेव्हाच पारतंत्र्यात जाता ! * ही कहाणी आहे मराठा साम्राज्यातल्या कलहाची, हताशेची, शह-प्रतिशहांची, रणनीतीची अन् अतुल्य पराक्रमाची. * ही कहाणी आहे धूर्त इंग्रजांच्या साम्राज्यलालसेची, कपटाची, डाव-प्रतिडावांची अन् मन हेलावून टाकणाऱ्या ‘इष्टुर फाकड्या’ची.

इंग्रजांनी ऐतिहासिक दस्तऐवजांत दडवून ठेवलेली पराक्रमी मराठ्यांची यशोगाथा - ‘वडगावची लढाई’! इतिहासापासून धडा घेतला, तरच भविष्याचा डोळस वेध घेता येतो, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आणून देणारी ऐतिहासिक कादंबरी– हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

द्रोहपर्व | Drohparva

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like