{"product_id":"druk-shravy-madhyamasathi-shaikshanik-karyakram-lekhan","title":"दृक्-श्राव्य माध्यमासाठी शैक्षणिक कार्यक्रम लेखन | Druk-Shravy Madhyamasathi Shaikshanik Karyakram Lekhan","description":"\u003cp\u003eदृक्-श्राव्य कार्यक्रम निर्मितीचे क्षेत्र हे अतिशय व्यापक व सखोल क्षेत्र आहे. यात निर्मितीपूर्व प्रक्रिया, निर्मिती प्रक्रिया व निर्मित्योत्तर प्रक्रियांचा समावेश होतो. त्यामुळे दृक् - श्राव्य कार्यक्रमांसाठी लेखन करणाऱ्या शिक्षकांना म्हणजेच नवोदित संहिता लेखकांना किंवा पटकथाकारांना या दृक् - श्राव्य कार्यक्रम निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावरील अंतर्भूत घटकांशी तोंड ओळख व्हावी व संहिता लेखनाची प्रक्रिया प्रत्येकाला अगदी सहज व सोप्या पद्धतीने समजावी म्हणून या ग्रंथाचे लेखन करण्यात आलेले आहे. हा ग्रंथ दृक् - श्राव्य कार्यक्रम निर्मिती संदर्भातील नवोदितांच्या शंकांचे पूर्णत: समाधान करेल व त्यांच्या पसंतीस उतरेल यात कोणतीही शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281347407955,"sku":"9.78939E+12","price":296.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Druk-Shravya_20Madhamasathi_20Shaikshanik_20Karyakram_20Lekhan_20front.jpg?v=1795504666","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/druk-shravy-madhyamasathi-shaikshanik-karyakram-lekhan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}