{"product_id":"durgabhramanti","title":"Durgabhramanti | दुर्गभ्रमंती","description":"\u003cp\u003eदुर्गभ्रमंती... हे सकाळ कोल्हापूर युनिटने २०२१ मध्ये प्रकाशित केलेल्या दिवाळी अंकाचे पुस्तकीय प्रारूप. राज्यात ४५४ हून अधिक किल्ले असून, राज्य व केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागांतर्गत अंदाजे ९० किल्ले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रत्येक दुर्ग वेगळी गोष्ट आपल्याला शिकवून जातो. * अनेक दुर्ग गिर्यारोहकांना धाडस करण्यासाठी खुणावत असतात. त्यांचा रोमांचकारी वेध या पुस्तकातून घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e* दुर्ग संरक्षणासाठी तोफांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या तोफांची सुरुवात कशी झाली, त्याचा वेधही यामध् हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270550941779,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Durgabhramanti.jpg?v=1773979472","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/durgabhramanti","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}