Skip to product information
Duswas | दुस्वास by Easterine Kire, Tans- Kalpana Wandrekar | इस्टरिन किरे - अनु. कल्पना वांद्रेकर""
Sale price  Rs. 252.00 Regular price  Rs. 280.00

Duswas | दुस्वास मूर्ख कुठली ! आजी माझ्यावर खेकसली आणि झटकन तिनं चिकनची तंगडी माझ्या भावाच्या ताटात वाढली. तंगडी नेहमी मुलांसाठी राखून ठेवलेली असते; मुलींनी उरलेले तुकडे खावेत - आजी सांगत होती. तिच्या अंघोळीसाठी पाणी गरम करायची काही गरज नाही - आजी माझ्याच अंघोळीविषयी बोलत होती.

पण आज गारठा जास्त आहे - बानोताई माझी कड घेत होती. गारठयाची सवय करायला हवी तिला. गरम पाण्याची सवय लावून मुलीला बिघडवू नकोस - आजीनं बानोला तंबी दिली. त्या क्षणी मला जाणवलं, की मी मुलगी आहे म्हणून आजीची नावडती आहे.

लौकिकार्थानं मातृसत्ताक पद्धती असूनही नागा समाजातील मुलींच्या नशिबी दुस्वासच येतो. छोटया मुलीच्याच कथनातून हे विशद करणारी, ईस्टरिन किरे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नागा लेखिकेची कादंबरी आता मराठीत. दुस्वासच्या निमित्तानं नागालँडचं साहित्य प्रथमच मराठीत येत आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

दुस्वास | Duswas

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like