Skip to product information
Eiffel | आयफेल by Satyajeet Salave | सत्यजीत साळवे""
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Language: Marathi

Eiffel | आयफेल आयफेल टॉवर म्हणजे केवळ पॅरीसची नव्हे तर सार्‍या फ्रान्सची ओळख ! ‘इंजिनीयिंरग मार्व्हल’ मानला जाणारा हा हजार फुटी उंच मनोरा आधी कल्पनेत पाहणारा अन् नंतर प्रत्यक्षात साकारणारा प्रतिभावान अभियंता : आयफेल गुस्ताव.

अनेक चढउतारांनी भरलेले, यशोमालिकांनी रंगलेले अन् लोकापवादांनी माखलेले आयुष्य जगलेला हा अभियंता. त्याच्या या विलक्षण आयुष्याचा वेध घेणारे चरित्र ! हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

आयफेल | Eiffel

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like