{"product_id":"ek-don-teen-story-book","title":"Ek Don Teen (Story Book) | एक दोन तीन (स्टोरी बुक)","description":"\u003cp\u003e• लेखक दीपक पारखी लिखित ‘एक... दोन...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतीन...’ या कथासंग्रहात एकूण ४१ कथा असून त्याद्वारे मानवी जीवनातील विविध विषय त्यांनी हाताळले आहेत. • यातील काही कथा या ‘मिताक्षरी’ शैलीतील असून, मानवी जगण्याचा परीघ वाढवणाऱ्या आणि वाचकांना अंतर्मुख करणाऱ्या या कथा आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• जगता जगता जगणं कसं बघायचं, कसं अनुभवायचं, काय सोडायचं, काय घट्ट धरून ठेवायचं हे सूत्र या कथासंग्रहाचे आहे. • वाचकांना भावतील, त्यांच्या आतल्या भावनांना ओळखता येईल अशा या वाचनीय लघुकथा आहेत. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270550876243,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cover_Ek...Don...Teen..._030725_a.jpg?v=1773818637","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ek-don-teen-story-book","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}