{"product_id":"ek-hoti-yashoda","title":"Ek Hoti Yashoda | एक होती यशोदा","description":"\u003cp\u003eसुनील पांडे लिखित ‘एक होती यशोदा’ या कादंबरीचे कथानक अतिशय सरळ आहे. त्यात कुठलेही रहस्य नाही, थरार नाही. ही कादंबरी मराठीतील ख्यातनाम लेखक गो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनी. दांडेकर यांच्या ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या कादंबरीवर आधारित लिहिली आहे. ही कादंबरी खूप गाजलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया कादंबरीतील यशोदा आणि अप्पा ही पात्रे सुनील यांनी त्यांच्या कल्पनेने पुढे नेलेली आहे. मराठी भाषेत केलेला हा अद्वितीय असा प्रयोग आहे. एक साधे, छोटेसे कथानक वाचकावर गारुड करते, नर्मदेच्या तीरावरची आणि त्या प्रदेशातील वेगळ्या ढंगाची भाषाही वाचकाला लुभावणारी आहे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270550810707,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/EkHotiYashoda_Front.jpg?v=1773818523","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ek-hoti-yashoda","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}