{"product_id":"ek-sayankal-ek-padartha","title":"एक सायंकाळ एक पदार्थ | Ek sayankal ek padartha","description":"\u003cp\u003eकाळ बदलला आहे त्याप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली आहे. राहणीमान, भाषा, पोषाख…इतकंच काय, जेवणाच्या सवयीही बदलत आहेत. आजकाल नवरा-बायको दोघंही नोकऱ्या करतात. रात्री घरी यायला उशीर होतो. त्यामुळे कधी पूर्ण जेवणाला चांगला शॉर्टकट मिळाला तर बरं वाटतं. अशाच काही सुटसुटीत व लज्जतदार रेसिपीज या पुस्तकात दिल्या आहेत. हे पदार्थ संध्याकाळचे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतील.\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232598650963,"sku":"978-93-82591-17-7","price":50.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Ek-Sayankal.-Ek-PadarthFront-1.jpg?v=1795071035","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/ek-sayankal-ek-padartha","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}