Skip to product information
Eka Kheliyane
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 136
Language: Marathi

वेगवेगळ्या खेळांतील नवी-जुनी-प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे, त्यांचे गुण-दोष, यश-अपयश रेखाटणारे काही लेख. काही रोमहर्षक सामन्यांच्या कहाण्या तर काही खेळभावनेवरील लेख.

आशुतोष आजच्या तरुणाईच्या भाषेत लिहितात, त्या विशिष्ट खेळाशी संबंधित इंग्लिश-हिंदी-पंजाबी शब्द, साहित्य-नाटक-सिनेमा-ओटीटी सिरियल्समधील प्रसिद्ध वाक्ये-संवाद, लोकप्रिय गाण्यांचे मुखडे त्यांच्या लेखनात सहज येतात, त्यांची शैली कधी गोष्ट सांगितल्यासारखी, कधी काव्यात्म, तर कधी चिंतनशील, रसाळ, ओघवत्या आणि प्रभावी निवेदनातून खेळ, खेळाडू, स्पर्धा, माहोल नजरेसमोर उभा करण्याचे कसब त्यांच्याकडे आहे; कारण त्यांनी तो अनुभव तसा रसरसून घेतला आहे. देश, भाषा, वंश, धर्म, लिंग यांच्या पलीकडे जाऊन, खेळावर, खेळाडूंवर मनस्वी प्रेम करणाऱ्या आणि खेळभावना मनी जपणाऱ्या नव्या दमाच्या लेखकाचे पुस्तक एका खेळियाने हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Eka Kheliyane | एका खेळियाने

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like