{"product_id":"eka-phandivarchi-phakhara","title":"Eka Phandivarchi Pakhara | एका फांदीवरची पाखरं","description":"\u003cp\u003eतिन्हीसांज….. ना दिवस ना रात्र अशा काळाचा तुकडा…. तिघींची आयुष्यं त्या तुकड्यावर हेलकावत होती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजणू एकाच फांदीवरची तीन पाखरे । चारू, संध्या आणि पल्लवी… नवीन आयुष्याला तिघींनाही आता सामोरे जायचं होतं. निर्णय घ्यायचे होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपापल्या परीनं आयुष्यात रंग भरायचे होते. हाती आलेल्या पत्त्यांनिशी आयुष्याचा डाव खेळायचा होता. कसा रंगणार होता हा खेळ?… हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270531117139,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Eka_Phandivarchi_Pakhara_Cover_F-150x232.jpg?v=1774279690","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/eka-phandivarchi-phakhara","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}