{"product_id":"eka-satyakathanache-7-diwas-te-7-varsha-by-vasant-apte","title":"Eka Satyakathanache 7 Diwas te 7 Varsha | एका सत्यकथनाचे ७ दिवस ते ७ वर्ष | Vasant Apte","description":"\u003cp\u003e७० वर्षांपासून आजपर्यंत महाराष्ट्रीयन विशेषतः ब्राह्मण, ह्या नोकरी करणाया व्यक्तीकडे पाहिले की, त्याच्या संकोचित मनोवृत्तीचा पडताळा बऱ्याचदा येतो. या मनोवृत्तीच्या विरोधात जाऊन लेखकाने धडाडी वृत्तीने व कामाच्या निष्ठेने झोपडीपासून प्रभात रोड पर्यंत केलेला हा प्रवास आहे. नवीन पिढीने हे वाचून स्वतःच्या जीवनातही प्रत्येक संधीचा फायदा व थोडाफार धोका पत्करून नोकरी करताना आयुष्याची वाटचाल पुढे चालू ठेवावी. निर्भीडपणे आपले अधिकारी अथवा मालक यांच्याशी वागून स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून पुढे यावे, हाच या पुस्तकाचा उद्देश आहे.\u003c\/p\u003e","brand":"Utkarsh Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281933135955,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/IMG_9314.jpg?v=1795513313","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/eka-satyakathanache-7-diwas-te-7-varsha-by-vasant-apte","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}