Skip to product information
युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाऊलखुणा | Europian Tattwadnayanachya Paulkhuna by Deepti Gangawane | दीप्ती गंगावणे
Rs. 400.00
Pages: 180
Language: Marathi

कुठल्याही संस्कृतीच्या जडणघडणीत त्या संस्कृतीत रुजलेल्या विचारबीजांचा वाटा फार मोठा असतो. विचार धर्म, पुराणे, कला, विज्ञान अशा अनेक रूपांनी विकसित होत असले, तरी संस्कृतीच्या एकूण विचारधारेतील मूलभूत विचार तत्त्वज्ञानविषयक असतात. या तत्त्वविचारांचा दृश्य वा अदृश्य, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव जीवनाच्या सर्व अंगांवर अपरिहार्यपणे पडत असतो. तत्त्वज्ञानाचे योगदान केवळ सैद्धांतिक पातळीवरच नव्हे तर व्यावहारिक पातळीवरही अत्यंत लक्षणीय असते. संस्कृतीच्या प्रारंभिक काळात तर हे विशेषत्वाने खरे आहे. त्यामुळेच एखाद्या संस्कृतीमधील तत्त्वविचारांच्या परंपरेचा मागोवा घेतल्याखेरीज त्या संस्कृतीबद्दलचे आपले आकलन अपुरेच राहते. जागतिकीकरणाच्या रेट्याने त-हेत-हेच्या संस्कृती परस्परांना सामोऱ्या जात असतानाच्या या काळात पाश्चात्त्य विचारपरंपरेला आधारभूत असलेल्या तत्त्वचिंतनाची ओळख करून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाऊलखुणा | Europian Tattwadnayanachya Paulkhuna by Deepti Gangawane | दीप्ती गंगावणे

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like