Skip to product information
F -१ स्टोरी
Sale price  Rs. 297.00 Regular price  Rs. 330.00
Language: Marathi

फ-१ स्टोरी अमेरिकेतील विद्यार्थिदशेचा अनुभव शिक्षण व करिअरच्या उत्तम संधीचं स्थान म्हणून तरुणाईला अमेरिका नेहमीच खुणावत असते. अमेरिकेत शिक्षणासाठी प्रवेशाचा परवाना म्हणजे एफ-1 व्हिसा आणि तिथे नोकरीसाठी वास्तव्याचा परवाना म्हणजे एच -1 व्हिसा.

या दोन टप्प्यांमधील आपल्या अमेरिकेतील वास्तव्याचे व जडणघडणीचे अनुभव लेखकाने या पुस्तकात मांडले आहेत. अमेरिकेत विद्यार्थी म्हणून डोळसपणे अनुभवलेल्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा हा लेखाजोखा शिक्षणाच्या व करिअरच्या निमित्ताने अमेरिकेत जाऊ इच्छिणार्‍यांसाठी प्रेरक – मार्गदर्शक ठरणारा आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

F-1 Story | एफ - १ स्टोरी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like